जिल्हा विशेष

पुणे-नाशिक हायवेवर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नवीन उड्डाणपुलाला मंजुरी

पुणे आणि नाशिक जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरील चाकण चौकात होणार अत्याधुनिक उड्डाणपूल.