क्रीडा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका: भारताचा थरारक विजय, कर्णधाराचे धडाकेबाज शतक

शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी १२ धावांची गरज असताना भारतीय संघाने अंतिम चेंडूवर चौकार मारून सामना जिंकला.