अर्थविश्व

शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स ८०० अंकांनी वाढला, निफ्टी २५,१०० पार

जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांची मोठी चांदी झाली.