नागपूर: शहरात नागरिकांची सायबर फसवणूक करणाऱ्या एका सराईत टोळीचा नागपूर सायबर सेलने पर्दाफाश केला आहे. संशयित आरोपींनी ओटीपी विचारून लोकांच्या खात्यातून पैसे लांबवले होते. पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेऊन मोबाईल व लॅपटॉप जप्त केले आहेत.