🏠 गृह (Home) Uncategorized अर्थविश्व कृषी व APMC क्राईम क्रीडा जिल्हा विशेष मनोरंजन महाराष्ट्र राजकीय

पुणे-नाशिक हायवेवर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी नवीन उड्डाणपुलाला मंजुरी

पुणे: पुणे-नाशिक महामार्गावर दररोज होणारी मोठी वाहतूक कोंडी लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने चाकण आणि भोसरी परिसरात नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top